Ad will apear here
Next
योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
प्रातिनिधिक फोटोमुंबई : उद्या, बुधवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक तीसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जून रोजी सकाळी सात ते साडेआठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या नगरसेविका आणि महिला-बालकल्याण समितीच्या सदस्या लीना पटेल-देहेरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

लीना पटेल-देहेरकरया वेळी नगरसेवक आणि मंडळाचे अध्यक्ष दीपक तावडे, महामंत्री संजयसिंह, सुनील अंकम, वॉर्ड अध्यक्ष किशोर विठलानी, वॉर्ड महामंत्री अशोक हरियाणी, किरणभाई शाह, महिला मोर्चा अध्यक्षा मीना मोता, युवा मोर्चाचे अध्यक्ष नीलेश दानानी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वॉर्डातील, तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

स्थळ : जोगळेकर नाल्यावर, एस. व्ही. रोड, बालभारतीय शाळेच्या बाजूला, कांदिवली (प.), मुंबई-६७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZEXBD
Similar Posts
‘धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या गतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा’ मुंबई : ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे आणि पुनर्विकास प्रकल्पाचे लाभ लवकरात लवकर मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी घेण्यात आली
नालेसफाईची पाहणी मानखुर्द (मुंबई) : प्रभाग क्रमांक १३५मध्ये मंडल मानखुर्द परिसरात काही दिवसांपूर्वी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे करण्यात आली. नगरसेविका आणि स्थायी समितीच्या सदस्या समीक्षा सक्रे यांनी कामाची पाहणी केली. त्या वेळी पालिकेचे अधिकारी अशोक केदारे, अधिकारी श्री. पूरकर, उपशाखाप्रमुख रवींद्र सावंत, उपशाखाप्रमुख
समस्या जाणून घेण्यासाठी दौरा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांनी त्यांच्या प्रभागातील एनजी सनसिटी परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकतीच तेथे भेट दिली. त्या वेळी भोईर यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, ‘मित्रा ग्रुप’चे सर्व पदाधिकारी, तसेच भूमी
पाणीप्रश्नाविषयी स्थानिक नागरिकांची भेट कांदिवली (मुंबई) : आकुर्ली ओम, बालाजी एन्क्लेव्ह, ग्रीन गगन, शिवशक्ती व म्हाडा रस्ता क्र. २ या भागांत असलेल्या पाणीटंचाई समस्येच्या निवारणासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘लोखंडवाला’मध्ये स्थानिक नागरिकांची भेट घेतली. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर, नगरसेविका सुरेखा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language